दहावी आणि बारावीचा निकालाची तारीख जाहीर ( 10th and 12th result date fix )

10th and 12th result date fix : नमस्कार मित्रांनो दहावी बारावीचा निकालाची तारीख जाहीर झालेल्या या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल वेबसाईटवर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा बऱ्याच जणांनी विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत आणि परीक्षेला वेळ लागलाय आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की परीक्षेचा निकाल कधी लागणार हा पर्याय विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे

1000016815
10th and 12th result date fix

मित्रांनो बारावी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी काही दिवस चालू आहेत लागत आहे थोडा वेळ कारण आता निवडणुका होता कारण शिक्षकांचे ड्युटी सुद्धा जे निवडणूक आहे तिथे लागल्या होत्या त्यामुळे थोडा पेपर तपासण्यासाठी लेट झालं होतं पण पेपर आता काही प्रमाणात तपासले सुद्धा झालेले आहेत आणि यावर्षी चांगला निकाल लागणार असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि मित्रांनो पेपर तपासण्या झाल्यावर काही प्रमाणात राहिले आहे तर निकाल जाहीर होणार आहे.

निकाल पाहणे साठी इथे क्लीक करा

सध्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलला आता सध्या बातमी दाखवत आहे की दहावी आणि बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे तुम्हाला खाली प्रमाणात सांगतो

आणि दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागावे यासाठी बोर्डाने सुद्धा नियोजन केलेले आहे त्यामुळे निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे

loaकुकुट पालनासाठी कर्ज मिळणार 10 लाख रुपये असा करा अर्ज ( SBI Poultry Loan 2024 )n

25 मे पर्यंत बारावीचा निकाल लागणार आहे अशी शक्यता वर्तनात आलेली आहे

10th and 12th result date fix : ६ जून पूर्वी दहावीचा निकाल लागणार असा सुद्धा सांगण्यात आलेला आहे म्हणजे आता लवकरच निकाल लागणार आहे आणि जे विद्यार्थ्यांची आतुरता ते संपणार आहे

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *