कुकुट पालनासाठी कर्ज मिळणार 10 लाख रुपये असा करा अर्ज ( SBI Poultry Loan 2024 )

SBI Poultry Loan 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता स्टेट बँक मध्ये एसबीआय कडून पोल्ट्री साठी 75% पर्यंत कर्ज मिळणाऱ्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती सांगणार आहे

शेतकऱ्यांना आता व्यवसायासाठी कर्ज लागते कारण शेतकऱ्यांकडे तेवढा पुरेसा पैसा नसतो कारण पीक सुद्धा नासाडी पिकाची खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण ओबीडी पाऊस किंवा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांतून असतो शेतकऱ्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी एसबीआय हे सक्रिय झालेली आहे

20240422 154916 1
SBI Poultry Loan 2024

तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी म्हणजेच कुक्कुट पालन करण्यासाठी किंवा शेळीपालन साठी यासाठी आता एसबीआय कर्ज देणार आहे एसबीआयची हे नवीन योजना आहे देशातील मोठी बँक आता पीक कर्ज देत आहे कर्ज देते आणि स्टेट बँक तुम्हाला याबाबत मदत सुद्धा करणाऱ्या सविस्तर माहिती जाणार आहे की कागदपत्रे काय लागतील अर्ज कसा करायचा.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कागदपत्रे काय लागणार आहेत

मित्रांनो पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड वाहन चालक परवाना रहिवासी पुरावासाठी मतदान कार्ड पासपोर्ट आधार कार्ड वाहन चालक परवाना भरलेला अर्जाचा मतदान कार्ड

अर्ज कुठे करायचा कर्जासाठी

पोल्ट्री फार्म सुरू करायला असेल तर तुम्हाला एसबीआय जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची बोलावं लागेल पोल्ट्री फार्म साठी एक प्लॅन बनवून घ्या तो बँकेला सुद्धा सबमिट करायला लागेल तो प्लॅनेट सुरु करण्यासाठी किती पैशाचे अपडेट दर्शविला बँक हा तुमचा आवडला तर तुम्हाला लगेच कर्जाची मंजुरी व तुमच्या खात्यात पैसे सुद्धा टाकणार आहे.

SBI Poultry Loan 2024 : कर्जाची रक्कम दहा लाख रुपये पर्यंत मिळणार आहे घेतला च्या कर्जावर आधारित अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे

गुगल पे कडून एक लाख रुपये कर्ज मिळणार ( Google Pay Loan )

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *