देशातील व्हाट्सअप बंद होणार सरकारचा खूप मोठा निर्णय ( WhatsApp will be closed )

WhatsApp will be closed : नमस्कार मित्रांनो एक दुःखद बातमी आपल्यासमोर आलेली आहे कारण व्हाट्सअप आता बंद होणार आहे भारतात बरेचसे लोक व्हाट्सअप वापरत आहे पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की whatsapp का बंद होणार हो व्हाट्सअप बंद होण्याची शक्यता वर्तनात आलेल्या कारण whatsapp ने आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे कारण कारण सुद्धा सांगणारे आपल्याला की व्हाट्सअप ने कोर्टामध्ये धाव काय घेतलेली आहे? आणि कशामुळे व्हाट्सअप बंद होणार आहे कोणतं कारण आहे ते सुद्धा सांगणार आहे

सध्या भारतामध्ये जास्त लोक व्हाट्सअप वापरत आहे त्यांनी नवीन नवीन फीचर्स सुद्धा whatsapp मध्ये आलेला आहे एंटू अँड स्क्रिप्ट अशा प्रकारचे नवनवीन फीचर्स सुद्धा व्हाट्सअप ने आणले आहेत पण व्हाट्सअप का बंद होणार

1000019117
WhatsApp will be closed

आता 40 कोटी लोक whatsapp वापरत आहे आणि या व्हाट्सअप चा फायदा बरेचसे ज्यांना होत आहे व्हाट्सअप का मुळे बंद करत आहे

loan

आयटीए 2021 चा नवीन नेम भारतामध्ये लागलेल्या सोशल मीडियामध्ये या निम्मेचा वापर न करता व्हाट्सअप काहीतरी गोष्टी वापरत आहे त्यामुळे भारताने सुद्धा whatsapp ला सांगितले आहे त्यामुळे व्हाट्सअप ला सुद्धा आपल्या कोर्टामध्ये याचिका दाखल केलेले याचिकेमध्ये निकाल लवकरच लागणार आहे.

पीकविमा वाटप सुरु

असं सुद्धा सांगण्यात येत आहे याचिका लागल्यानंतर व्हाट्सअप बंद करू असं सुद्धा whatsapp च्या जे मेटा टीम आहे त्या टीमने सांगितले आणि या कारणामुळे व्हाट्सअप बंद होऊ शकते काही नियम आणि अटी हे भारताच्या वापरला नाही त्यामुळे व्हाट्सअप बंद होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे

WhatsApp will be closed : मेट्याने याचिका दाखल करण्यात आलेल्या याचिकाची सुनवाणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे असं सुगना सांगण्यात आलेल्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे याचा निकाल ऑगस्टमध्ये लागणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *