मोफत शुभेच्छा बॅनर तयार करा एका क्लिकवर ( Create a greeting banner )

Create a greeting banner : नमस्कार मित्रांनो आज गुढीपाडवा तुम्हाला सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बॅनर एका क्लिकवर तुमच्या फोटो सहित तयार करू शकता कशा पद्धतीने तयार करायचे आहे सविस्तर बातम्या आज आपण या लेखामध्ये पाहणार आहे

बॅनर तयार करण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो गुढीपाडवा असो किंवा शिवजयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा बरेचसे जे सण आहे त्याचे आपल्याला शुभेच्छा बॅनर तयार करायचे असतात लग्नाची एनिवर्सरी असते त्याचे सुद्धा आपल्याला शुभेच्छा बॅनर तयार करायचे असतात पण शुभेच्छा बॅनर तयार करायला खूप वेळ लागतो पण आता तुम्ही एका क्लिकवर शुभेच्छा बॅनर तयार करू शकता म्हणजे कोणाला जर वाढदिवस शुभेच्छा तर त्याचा फोटो केल्यानंतर लगेच एका क्लिप वर तुमचा फोटो खालील आणि तुम्ही शुभेच्छा देऊ शकता तर आता कोणती ॲप आहे सविस्तर माहिती सांगणार आहे

20240409 114312

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचा आहे आणि प्ले स्टोअर ओपन होईल

https://play.google.com/store/apps/details?id=com.birthday.event.anniversary.reminder

ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा संपूर्ण नाव टाकायचा आहे तुमचा जीमेल आयडी टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे किंवा कोणत्या पक्षाचे नाही ते तिथे सिलेक्ट करायचा आहे

Create a greeting banner : त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होईल पहिल्या ब्रॅकेट मध्ये वाढदिवसाच्या श्रद्धांजलीच्या रोजच्या नवीन रोजच्या क्षण काय असतील त्याचे शुभेच्छा बॅनर तुम्हाला रोज दिसतील तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या सोबत आपोआप ते बॅनर तयार होऊन दिसेल आणि तुम्ही कोणाला सुद्धा शुभेच्छा देऊ शकता

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *