मतदान कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये ( Download the voting card )

Download the voting card : नमस्कार मित्रांनो आता मतदान कार्ड मोबाईलवर सुद्धा डाऊनलोड केला जाऊ शकते उद्या मतदान असेल आपल्या गावामध्ये आता खासदारकीच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्यामुळे उद्या मतदान तारीख सुद्धा जाहीर झालेल्या उद्या मतदान आहे.

आणि ते मतदान जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला वोटर आयडी असणे गरजेचे आहे पण बरेच जणांचं आरोप केले असते दिसत नाही आणि मतदान यादीमध्ये आपण नाव जर बघायला जातो तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यासाठी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगणार आहे.

20240425 200006
Download the voting card

की मतदान कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही डाऊनलोड करू शकता त्या स्वरूपा राहण्याचे मतदान का तिथे चालणार सुद्धा आहे तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

असं करा वोटर कार्ड डाउनलोड

तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्ले स्टोअर वर जाणार आहे त्यानंतर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आणि त्यानंतर इंस्टॉल करायचे

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

त्यानंतर मित्रांनो ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे तीन-चार जे वोटर आयडी चे आपल्याला सर्विसेस तिथे दिसतील त्याची आपल्याला एक सर्विस

Download the voting card : ते म्हणजे वोटर कार्ड डाउनलोड त्यावर क्लिक केल्यानंतर ते वोटर कार्ड तुमच्या मध्ये डाऊनलोड होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय काय तुमचा आधार कार्ड क्रमांक तीन टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं वोटर काय तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मोबाईल मध्ये ते डाऊनलोड होईल

अधिक माहिती व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *