मोफत लॅपटॉप मिळणारा सगळा ऑनलाईन अर्ज ( Free laptop will be available )

Free laptop will be available : नमस्कार मित्रांनो आता राज्य सरकार देत आहे मोफत लॅपटॉप अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे कागदपत्रे काय लागतील अर्ज कोणत्या ठिकाणी करायची कोणती वेबसाईट आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया

सध्या शिक्षण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि आजचा युग आलं लॅपटॉप कॅम्पुटर मोबाईल या सगळ्यांचे योग आलेला आहे आणि शिक्षणासाठी सुद्धा लॅपटॉपची गरज असते तशाच भारतातील शिक्षणाच्या तांत्रिक विकासाचे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थी एक लॅपटॉप नावाची मोफत लॅपटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे याची जाणून घेऊया माहिती

20240412 152120
Free laptop will be available

ऑल इंडिया फॉर टेक्निकल एज्युकेशन ने सुरु केलेली पात्र विद्यार्थ्याने या योजनेतील लॅपटॉप विक्री केली जाते यातून विज्ञानात त्याच्या शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते कारण सगळ्याच गोष्टी आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत

https://aamhishetkaree.com/drought-fund-2023-allocation-start/

आता लॅपटॉप साठी कोणता विद्यार्थी पात्र असणार आहे

भारतीय नागरिक या योजनेसाठी करण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे

तुम्ही बी टेक अभियंत्रक सगळं विज्ञान के औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक पदवी किंवा पदवी करणे असणे आवश्यक आहे

त्यानंतर शैक्षणिक पत्र या योजनेसाठी विद्यापीठ पदविका पद्धती असणे गरजेचे आहे

 Free laptop will be available : अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता आणि मोफत लॅपटॉप मिळू शकता

https://www.aicte-india.org/

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *