गुगल पे कडून एक लाख रुपये कर्ज मिळणार ( Google Pay Loan )

Google Pay Loan : नमस्कार गुगल पे कडून तुम्हाला एक लाखापर्यंत कर्ज मिळणारा ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती सांगणार आहे

मित्रांनो आता घरचा पूर्ण करण्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि वेळेवर कोणता नातेवाईक असो किंवा कोणता मित्र असो कामात पडत नसते अशावेळी बँकेकडून कर्ज किंवा कशाकडून कर्ज पाहिजे असते त्यासाठी तुमच्यासाठी हे आनंदाची बातमी तुम्ही आता तुमचे गुगल पे वरून एका लाखापर्यंत कर्ज मिळू शकतात जास्तीत जास्त या प्रोसेस ला आपल्याला दहा मिनिटे लागतील त्यानंतर आपल्याला सिबिल स्कोर जर चांगला असेल तर एक लाख रुपये कर्ज हा मिळू शकते.

20240419 180306
Google Pay Loan

गुगल पे लोन सुरू केलेल्या डीएमआय सोबत फायनान्स लिमिटेड पार्टनरशिप केली आहे आणि पर्सनल लोन सुरू केलेला आहे डिजिटल वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू करण्यात तुम्ही देखील गुगल ते वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि मोठ्या आर्थिक त्रास होत असते प्रत्येकांना जर तुम्हाला कर्ज घेण्यासाठी या पद्धतीने घ्यावे लागेल

20 लाख पर्यंत कर्ज मिळणार ( Navi Personal Loan )

कागदपत्रे काय लागणार

या सुविधा वापरून जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते कर्ज घेतलेल्या काम 36 महिन्याच्या कालावधीत परत केली जाऊ शकते आणि तीन वर्षा बरोबर आहे एक कर्ज 15000 पिन कोड मध्ये उपलब्ध आहे त्याच्यासाठी

विज बिल पत्त्याचा पुरावा बँक पासबुक पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटो तुम्हाला लागणार आहे.

Google Pay Loan : मित्रांनो तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता गुगल पे चा अप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे लोणचं ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर करू शकता

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.nbu.paisa.user

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *