राज्य सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार असा घ्या लाभ ( Mobile will be free )

Mobile will be free : नमस्कार आता राज्य सरकारकडून या व्यक्तींना मोफत मोबाईल मिळणार आहे कोणाला मोफत मोबाईल मिळणार आहे सविस्तर बातमी पाहूया

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आता अंगणवाडी आहेत अंगणवाड्याची जागा आहेत तिथे लहान मुलं शिकायला जातात खेळायला जात असतात अनेक मदतीने आहेत तर काही मदने सोबत सुरू आहे मुलींचे वजन किंवा उंची याची डाटा ठेवा लागते यासारखे राज्य सरकारकडून त्यांना मोबाईल फोन वापरता जुनी मोबाईल फोन मध्ये आन्सर येऊ लागल्या होत्या त्यामुळे सरकारने नवीन आणि चांगला फोन देणार अशी घोषणा केली होती चांगला फोन आला असता 53 दिवस काम बंद केलं होतं 2023 मध्ये हा संप सुरू होता पण आता सरकारी नवीन फोन देण्याचा सुद्धा मान्य करण्यात आलेला आहे.

20240403 132615
Mobile will be free

राज्य सरकारकडून कोणाला मोफत मोबाईल वाटप सुरू झालेला आहे

मित्रांनो हा मोफत मोबाईल लाभार्थी आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस लाभाचा प्रकार आहे मोफत मोबाईल आणि कोणत्या सरकारकडून महाराष्ट्र राज्य सरकारकडून यांना मोफत मोबाईल देण्यात येणार आहे

पती आणि पत्नीला 9 हजार रुपये मिळणार असा घ्या लाभ

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा एक भाग आहे सहा वर्ष त्यापेक्षा लहान मुलं अंगणवाडीत काम करतात तेव्हा मदतीनेची सेविका असतात त्यांचा वजन करण्यासाठी मोबाईलची गरज खूप 413 नवीन मोबाईल दिले गेले आहेत तर पंचायत समितीच्या महिला व बाल वाटप केलेल्या आहे.

Mobile will be free : सरकार अंगणवाडी सेविकांना नवीन फोन देणार आहे या फोनमध्ये अनेक ॲप असतील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील व नवीन फोन मुळे त्यांचं काम सुद्धा सोपं होणाऱ्या व फायदे सुद्धा नक्कीच होणारा असे सुद्धा सांगण्यात आला. पण जुन्या मोबाईल फोनवर खरोखर कठीण होते त्यामुळे त्यांचे मोबाईल काम करत नव्हते नवीन स्मार्टफोन मिळणार आहेत राज्याचे रंग बदल चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सोपे होईल अंगणवाडी सेविकांना नवीन पार्लर मिळाल अशी अंगणवाडीची इच्छा होती

https://loan.aamhishetkaree.com/bajaj-personal-loan/

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *