फ्लिपकार्ट कडून तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज मिळणार ( Personal Loan on FlipKart )

Personal Loan on FlipKart : नमस्कार आता फ्लिपकार्ट कडून तुम्हाला 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे कशाप्रकारे कर्ज मिळणाऱ्या फ्लिपकार्ट कडून सविस्तर माहिती सांगणार आहे

आता वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तर बँकेमध्ये तुम्हाला चकरा मारावा लागतात किंवा पैसे मिळत नाहीत काहीतरी ठेवावे लागतो त्यावेळेसच बँके म्हणून कर्ज मिळते पण आता फ्लिपकार्ट हे सुरू करण्यात आलेली आहे या flipkart च्या माध्यमातून आपल्याला 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते अर्ज कसा करायचा कागदपत्रे सुद्धा कमी लागणार आहे आणि वैयक्तिक कर्ज जर एक्सेस बँकेच्या साह्याने ॲप मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे फ्लिपकार्ट हे फ्रॉड नाही त्या ॲक्सिस बँक आहे त्याच्या माध्यमातून एक कर्ज मिळणार आहे.

20240417 153954 1
Personal Loan on FlipKart

आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज असते पण वेळेवर कोणी सापडत नाही किंवा वेळेवर कोणी पैसे देत नाही त्यासाठी प्रत्येकाचा विचार असतो की आता आपल्याला कर्ज काढायचा पण कर्ज काढण्यासाठी आपण बँकेत सुद्धा चक्र मारतो तिथे जमत नाही आणि त्यामुळे आता फ्लिपकार्ड ने वापरलेली आहे तुम्हाला आता किती कर्ज मिळू शकते ते सुद्धा पाहणार आहे

https://www.flipkart.com/pages/fapl-personal-loan

कर्ज किती मिळणार

मित्रांनो तुम्हाला प्रश्न लोन ची रक्कम 50,000 हजार ते 10 लाखापर्यंत असणार आहे कळजाळी रक्कम निश्चित करण्यासाठी घटकांचा विचार केला जाईल म्हणजे सिबिल स्कोर असो तुमचे उत्पन्न किती आहे तुमचे परत पैसे क्षमता किती आहे हे सर्व चेक केले जाईल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ला जॉईन व्हा

आता हे कर्ज कोणाला मिळणार

हे कर्ज मिळण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असला पाहिजे त्यामुळे तुम्हाला एक कर्ज मिळेल अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे किमान मासिक उत्पन्न 20000 रुपये पगार असावा व 21 ते 55 वर्ष असावी

कागदपत्रे काय लागतील

तुमचा एक सेल्फी फोटो लागणार आहे

Personal Loan on FlipKart : त्यानंतर बँक खाते आधार कार्ड आणि पॅन कार्ड

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *