अर्ध्या किमती टीव्ही फ्रिज कुलर एसी मिळणार ( RELIANCE DIGITAL DIGITASL INDIA SALE )

RELIANCE DIGITAL DIGITASL INDIA SALE : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी एसी टीव्ही वाशिम फ्रिज मशीन सर्व मिळणार अर्ध्या किमतीत ऑफर फक्त 15 एप्रिल पर्यंत आहे लगेच तुम्हाला घ्यायचा असेल तर लगेच घेऊ शकता तर कशा पद्धतीने लाभ घेता येईल चला तर पाहूया

रिलायन्स कंपनीने डिजिटल डिस्काउंट सेल ची घोषणा केलेली आहे याची सुरुवात आज 6 एप्रिल पासून सुरु करण्यात आले या दरम्यान ग्राहकांना इलेक्ट्रिक सामान जसं की टीव्ही स्मार्टफोन लॅपटॉप साउंड अगदी अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या यासोबत ग्राहकांना एक्सचेंज  मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा


रिलायन्स डिजिटल च्या विलास डिजिटलच्या एलजी अनेक कंपन्या त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या मोठ्या कंपनी याच्यामध्ये एलजी स्मार्ट वर 25% सूट आहे त्यानंतर 42 टक्के मिळणार आहे त्याची किंमत

20240407 110325
RELIANCE DIGITAL DIGITASL INDIA SALE

जर आपल्याला मॅकबुक घ्यायचा असेल एमआयचं तर त्याच्यावर 33% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे यावर ईएमआय सुद्धा ऑप्शन दिला जाणार आहे असं सुद्धा चांगलं सेल ग्राहक एप्पल असतात घरी सुद्धा मिळणार आहे

तसेच मित्रांनो या सेलमध्ये तुम्हाला गेमिंग लॅपटॉप सुद्धा मिळणार आहे 499 पासून सुरुवात होणार आहे त्यानंतर बॉस साऊंड बार सुद्धा मिळणार आहेत त्याच्यावर सुद्धा 30% सूट राहणार आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सेल मध्ये खरेदी करायची असले तरं इथे क्लीक करा

RELIANCE DIGITAL DIGITASL INDIA SALE : तसेच याच्यामध्ये सेल्समध्ये एसी सुद्धा आहे याची सुद्धा तुम्हाला मिळणार आहे याची किंमत सुद्धा कमी 2090 रुपयाची किंमत सादर करण्यात आलेली आहे त्यानंतर वाशिंग मशीन सुद्धा आहे 11990 रुपये त्यानंतर उपाय तुम्ही याची ऑफर सुद्धा घेऊ शकता रिलायन्सची मोठी भव्य सेल लागलेला आहे या सेलचा ऑफर घेऊन तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू शकता आणि ते पण अर्ध्या किमतीत

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *