महिलांना पंधरा लाख रुपये कर्ज मिळणार ( Women will get loan from bank )

Women will get loan from bank : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी महिलांना 15 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार महिलांसाठी सुवर्णसंधी

इथे क्लिक करा

सध्या देशातील महिला हे आत्मवृत्त झालं पाहिजे असे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे म्हणणं आहे त्यासाठी महिलांसाठी स्वतःच व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी पर्यटना त्रास असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी आहे म्हणजे तुम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी 15 लाखापर्यंत केंद्र सरकार कर्ज देत आहे

20240406 120901
Women will get loan from bank

15 लाख रुपये कर्ज घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा

तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेतून अर्ज घ्यावा लागणार आहे अर्जदार महिले असणे आवश्यक आहे अर्जदार किमान दहा टक्के तरी स्वतःचे भांडवल असणे आवश्यक आहे आणि प्रकल्प अहवाल तो सुद्धा तुम्हाला तयार करावा लागणार आहे

15 लाख रुपये कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत

स्वतःच भांडवल असणे त्याचा पुरावा जातीचे प्रमाणपत्र शैक्षणिक पुरावा पत्ता पुरावा ओळखपत्र आणि त्यानंतर प्रकल्प अहवाल

आता तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करू शकता

तुम्हाला पंधरा लाख रुपयात तीन महिन्याची कर्ज उपलब्ध करून देणार आहेत त्यासाठी 600 पर्यटन पर्यटन सुविधा कृषी पंचायत केंद्र रिसॉर्ट हॉटेल हॉटेल ट्री हाऊस वेकेशन हाऊस पर्यटन मिलन कॉटेज महिलाचलित कॉमन किचन टूरिस्ट ट्रान्सफर ऑपरेटर मेडिकल टुरिझम व इतर 41 प्रकारचे पर्यटन करू शकतात तुम्ही याच्यामध्ये

कर्जासाठी कोणती बँक
आपण राष्ट्रकुल बँक ग्रामीण बँक सीडीपी नाबार्ड या बँकेची संपर्क करून अर्ज करू शकता

संपर्क कोणासोबत साधावा लागणार आहे.


Women will get loan from bank : जवळच्या ग्रामीण बँक शी संपर्क साधू शकता जवळचे राष्ट्रगीत बँकेत संपर्क साधू शकता सीडीपीचे अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता

https://aamhishetkaree.com/applications-for-agricultural-solar-pumps-started/

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *