घरावर सोलर बसवण्यासाठी 6 लाख रुपये मिळणार असा करा ( SBI Solar Panel Loan 2024 )

SBI Solar Panel Loan 2024 : घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी ही बँक देणार सहा लाख रुपये असा करा ऑनलाईन अर्ज कागदपत्रे काय लागणार अर्ज कुठे करायचा अर्जाची लिंक कोणती

सरकारने काही दिवसा अगोदर पीएम सूर्यकांत योजना मोफत वीज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा बसणार आहे म्हणजे वीज भरण्याचा गरज नाही आणि महाजन सुद्धा वीज विकत घेणार जे उरले तुमची राहिलेली आहे.

20240423 175742
SBI Solar Panel Loan 2024

आता सोलर पॅनल साठी 78 हजार रुपये अनुदान सरकार देणार आहे पण काही जणाजवळ जास्त पैसे नसतात त्यामुळे ते सौर ऊर्जा सबसिडी घेऊन सुद्धा बसू शकत नाही त्यांच्यासाठी एसबीआय योजना आलेली आहे या योजनेत तर तुम्हाला सहा लाख रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि कर्ज सुद्धा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

आता एसबीआय बँकेकडून तुम्हाला कर्ज घेऊन सोलर पॅनल बसू शकता कारण याचा सोलर योजनेचा खूप फायदा आहे कारण आपल्याला वीज 24 तास मिळतेच पण मोफत सुद्धा मिळतील

तीन किलोमीटर बसवण्यासाठी दहा किलो वॅट पर्यंत ऋतू सोडत बसून साठी कर्जाची रक्कम दोन लाख रुपये कर्जाची कमा रक्कम सहा लाख रुपये किमान 120 महिने अर्ज करण्यासाठी सुद्धा खाली लिंक दिलेली आहे.

केंद्र सरकारकडून व्यवसायासाठी 50 लाख रुपये कर्ज मिळणार ( PMEGP Loan 2024 )

कागदपत्रे किती लागणार

तर आपल्याला बँक खात्याचा पासबुक रेशन कार्ड स्वतःच्या ग्रस्त्याचा पुरावा इलेक्ट्रिक बिल वोटर आयडी आणि आधार कार्ड लागणार आहे.

अर्ज कुठे करायचा

अर्ज करण्यासाठी तुम्हाला एसबीआय शाखेतून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणखी सुद्धा माहिती विचारू शकतो ऑफिसर जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकता.

एसबीआय बँक किती कर्ज देते


SBI Solar Panel Loan 2024 : सहा लाख रुपये जास्तीत जास्त एसबीआय कर्ज देणार आहे

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *