तुमच्या गाडीवर किती दंड आहे चेक करा एका मिनिटात मोबाईलवर ( traffic challan check )

traffic challan check : नमस्कार तुमच्या गाडीवर किती दंड आहे किंवा तुमच्या मोटरसायकलवर किती दंड आहे तुम्ही एका मिनिटात तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता

नमस्कार मित्रांनो आता पाहणार आहे की आपल्या गाडीवर एखादे आरटीओ कडून दंड पण तो मोबाईल द्वारे आपल्याला आपल्या बँकेतून करत असतो किंवा आपल्या गाडी नंबर वरून आपल्यावर दाखल केला जातो पण कशा पद्धतीने दाखल केला जातो आणि आपल्या गाडीवर खरच दंड आहे काय हे सुद्धा आपण मोबाईलवर चेक करू शकतो.

20240424 162141
traffic challan check

आता बरेचसे जन सिटी मध्ये असो किंवा शहरी भागात असो याच्यामध्ये जाऊन बरेचसे नियम मोडत असतात या नियम मोडल्यानंतर ट्राफिकचे याच्यावर दंड पडत असते पण आपल्याला ते माहीत नसते की आपल्याला दंड पडला की नाही तर ते मोबाईलवर कसं चेक करायचं

व्हाट्सअप ग्रुप साठी इथे क्लीक करा

तुमच्या नावावर ही चला सुद्धा पाठवू शकते दंडाची नोंद सुद्धा होऊ शकते त्यामुळे अनेक चालकला दंड किती पडला हे सुद्धा माहित नसते

तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे या लिंक वर क्लिक करायचं आहे या वेबसाईट तुम्हाला वाहन क्रमांक दोन पर्याय दिसते त्यावर गेल्यावर वाहन क्रमांक तुम्हाला तिथे निवडायचा आहे.

https://echallan.parivahan.gov.in/

traffic challan check : तिथे मोटरसायकल नंबर आणि इंजिन क्रमांक चार अंक तिथे टाकायचा आहे आणि पुढे रोबोटिक कॅम्प स्टेटस वर फिल्म पेठ दाखवल्या जातात तो दंड तुम्ही भरलेला आहे परंतु ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक वाहन क्रमांक चलन परिषद स्थानी पुणे चलाना एवढे जोडलेले असेल तरी चला तुम्ही तिथे पाहू शकता आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *