10 वी आणि 12 वी चे निकालाची तारीख जाहीर ( 10 th and 12th Board Exam Results )

10 th and 12th Board Exam Results : नमस्कार आनंदाची बातमी दहावी आणि बारावीचा निकालाची तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला लागणार आहे ते सांगणार आहे आणि कोणत्या वेबसाईटवर लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या लेखांमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे

यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावे यासाठी बोर्डाने खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतलेली आहे यासाठी कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले होते बंधनकारक होते या जुलै महिन्याच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक वने उच्च माध्यमिक दहावी आणि बारावीच्या प्रत्येकी परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार होती ते सुद्धा केली होती परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही सुद्धा बसवले होते कॅमेऱ्याचा बॅकअप सुद्धा आहे याची पडताळणी देखील सुद्धा केलेली आहे.

20240419 200640
10 th and 12th Board Exam Results

कॅमेरा बसवणार नाहीत त्यातील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलं. यावर्षी दहावी आणि बारावीचा परीक्षा निकाल वेळेत जाहीर होणार अशी माहिती मिळाली आहे त्याचप्रमाणे जुलै पासून सर्व परीक्षा केंद्र कामात नाहीत याचीदेखील प्रत्येक करण्याची विशेष मोहीम कार्य घेणार आहे बोर्डाच्या ज्या प्रत्येक केंद्राला भेट देऊन त्याची अहवाल बोर्डाचा घेणार आहेत

mahresult.nic.in

या तारखेला लागणार निकाल

10 th and 12th Board Exam Results : तर दहावी आणि बारावीचा तारीख निकालाची कशी राहणार आहे तर ते सुद्धा पान आहे की या वर्षी 85% उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे गुणांनी शाळेत ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेला आहे दरवर्षी आपण सर्व बारावीचा बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात होतो तर दहावीच्या बोर्डाचा निकाल दुसरा परंतु यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल पाच जून पूर्वी लागणार आहे अशी माहिती देण्यात आलेली

फ्लिपकार्ट कडून तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज मिळणार ( Personal Loan on FlipKart )

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *